महाराष्ट्र
पुण्यात १० वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद; पारा ४१.६ अंशांवर, नागरिक हैराण
पुणे शहरात मे महिन्यातील उष्म्याचा पारा वाढला असून ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
24 तास बातमी डेस्क
12 May 2026, 07:29 AM
3,729 वाचले
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांतील हे सर्वाधिक तापमान आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.