महाराष्ट्र
अकोला दरोडा प्रकरण: ७०० किलोमीटरचा थरारक पाठलाग, आरोपीला भुसावळमधून अटक
अकोल्यातील ७० लाखांच्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून आरोपी जेरबंद झाला आहे.
24 तास बातमी डेस्क
12 May 2026, 07:29 AM
3,727 वाचले
अकोला पोलिसांनी अत्यंत शिताफीने या गुन्ह्याचा तपास केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत ७०० किलोमीटरचा प्रवास करून भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.